Home Cities चोपडा सगळीकडे बदलाचे वातावरण – अॅड.संदीप पाटील (व्हिडीओ)

सगळीकडे बदलाचे वातावरण – अॅड.संदीप पाटील (व्हिडीओ)

0
48


sandeep patil

चोपडा, प्रतिनिधी | मला सगळीकडे बदलाचे वातावरण दिसते आहे, लोक मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडले आहेत. असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील यांनी आज मतदानानंतर ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना व्यक्त केले.

 

ते पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून असलेल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण होवू शकलेल्या नाही. त्यांना २०१४ पूर्वी असलेले शासन आणि वातावरण लोकांना पुन्हा हवे आहे.

 

 


Protected Content

Play sound