Home Cities जळगाव अ.भा. लेवा विकास महासंघातर्फे विष्णू भंगाळे यांचा सत्कार

अ.भा. लेवा विकास महासंघातर्फे विष्णू भंगाळे यांचा सत्कार

0
58


जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर विष्णू भंगाळे यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला.

शहरातील माजी महापौर विष्णू भंगाळे यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी आज निवड करण्यात आली. या निमित्ताने नवीपेठेत महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या कार्यालयात अखिल भारतीय लेवा विकास महामंडळाच्यावतीने विष्णू भंगाळे यांना बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला. प्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेंद्र पाटील, युवा जिल्हाध्या राजेश वारके, उपाध्यक्ष विक्की काळे, निलेश काळे, सचिन पाटील, प्रथमेश पाटील, हर्षल चौधरी, सागर चौधरी, रोहन पाटील आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound