Home Cities एरंडोल प्रा. नामदेवराव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी (व्हिडीओ)

प्रा. नामदेवराव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी (व्हिडीओ)


WhatsApp Image 2019 03 09 at 7.12

जळगाव प्रतिनिधी। पुण्यात खासगी क्लासेस चालविणारे प्रा. नामदेवराव जाधाव यांनी जाहीर कार्यक्रमात राज्य व इतर सर्व जिल्हा परिषदेचे शिक्षकांना देशद्रोही असल्याचे म्हटले असून या संदर्भात सोशल मिडीयावर संतप्त भावना शिक्षकांना व्यक्त केल्या. शिक्षकांबद्दल बेताल व्यक्तव्य करणाऱ्या प्रा. नामदेवराव जाधव यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन शिक्षक राज्य समन्वयक समितीचे किशोर पाटील-कुंझरकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले.

पहा । शिक्षक किशोर पाटील-कुंझरकर यांच्या प्रतिक्रिया


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound