Home Cities जळगाव रतनलाल बाफना यांना पत्नी शोक

रतनलाल बाफना यांना पत्नी शोक

0
130

जळगाव प्रतिनिधी । आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक तथा शाकाहाराचे प्रणेते रतनलाल सी. बाफना यांच्या पत्नी पारसराणी बाफना यांचे निधन झाले.

पारसराणी रतनलाल बाफना (वय ८२) यांनी काल शेवटचा श्‍वास घेतला. सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनमुळे उठावण्याचा कार्यक्रम देखील होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यांच्या पश्‍चात पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या राजकुमार बाफना यांच्या मातोश्री होत.


Protected Content

Play sound