Home Cities जामनेर राजेंद्र सूर्यवंशी यांचे निधन

राजेंद्र सूर्यवंशी यांचे निधन

0
25

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील प्रसिद्ध आनंद हॉटेलचे संचालक राजेंद्र बळीराम सूर्यवंशी (वय ५५) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले.

राजेंद्र सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे. येथील संतोष सूर्यवंशी (इंजिनिअर) यांचे बंधू होत.


Protected Content

Play sound