Home Cities धरणगाव श्रीजी जिंनिंगमध्ये कापूस खरेदीस प्रारंभ

श्रीजी जिंनिंगमध्ये कापूस खरेदीस प्रारंभ

0
34


धरणगाव, प्रतिनिधी । येथील श्रीजी जिंनिंग येथे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आज शनिवार २२ ऑगस्ट रोजी विधिवत पूजन करून नवीन कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

श्रीजी जिंनिंग येथे नवीन कापसाचे ५१५० चे भाव काढण्यात आले, ३००० क्विंटल कापसाची आवक होती. या कापूस खरेदीप्रसंगी धरणगावचे लोकनियुक्त नागराध्यक्ष निलेश चौधरी, नयन शेठ गुजराती, सुरेश नाना चौधरी, जिवनअप्पा बयास, निखिल बयास, सर्वे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


Protected Content

Play sound