Home Cities जळगाव जिल्हा काँग्रेसभवनात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

जिल्हा काँग्रेसभवनात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण


जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा काँग्रेसभवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

15 ऑगस्ट स्वातंत्र दिन निमित्ताने जळगाव जिल्हा काँग्रेस भवनात सकाळी 10.00 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जळगाव महानगर व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळेस अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांनी केले. ध्वजारोहणसाठी माजी महानगर अध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे,शाम तायडे,जमील शेख, देवेंद्र मराठे, नदीम काझी, श्रीधर चौधरी, विजय वाणी, अजमल शहा, ज्ञानेश्वर कोळी, जगदीश गाढे, मुजीब पटेल , कैलास महाजन, मोसीन पिंजारी, दादाराव मराठे, जगदीश पाटील, प्रकाश शंकर, योगेश देशमुख, डॉ.शोएब पटेल, जाकीर बागवान, मोहनलाल गांधी, गोकुळ चव्हाण, छाया पाटील, श्वेता बडगुजर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound