Home Uncategorized चाळीसगावात भाजपची मोटारसायकल रॅली ( व्हिडीओ )

चाळीसगावात भाजपची मोटारसायकल रॅली ( व्हिडीओ )

0
39

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे आज भारतीय जनता पक्षातर्फे शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या निर्देशांनुसार आज देशभरात विविध ठिकाणी पक्षातर्फे दुचाकी रॅली काढण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज चाळीसगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. आमदार उन्मेषदादा पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीस प्रारंभ केला. तत्पूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना आमदार पाटील यांनी भाजपने समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांच्या हिताची कामे केल्याचे नमूद केले.

पहा :- आमदार उन्मेष पाटील यांच्या मनोगताचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound