khaire
आरोग्य, जळगाव

अखेर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांची बदली

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कररराव खैरे यांची बदली झाली झाल्याचे वृत्त आहे.

kirana

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात कोविड रूग्णालयात परिवर्तीत करण्यात आले आहे. तर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात सिव्हील हॉस्पीटल स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर कोविड रूग्णालयात व्यवस्थीत उपचार होत नसल्याची ओरड कधीपासूनच होत होती. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कररराव खैरे यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज त्यांची बदली झाल्याचे वृत्त आहे.