Home Uncategorized भारतीय जवानाला कोरोनाची लागण !

भारतीय जवानाला कोरोनाची लागण !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लडाख भागात सेवा बजावणाऱ्या एका भारतीय जवानाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

कोरोनाग्रस्त जवानाच्या वडिलांनी इराण येथील एका धार्मिक स्थळाला भेट दिली होती अशी माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार कोरोनाबाधित जवान लेहमध्ये तैनात होता. त्यांचे वडिल काही दिवसांपूर्वीच इराणमधून परतले आहेत. दरम्यान, भारतामध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने जगभरात आपली दहशत पसरवली आहे.


Protected Content

Play sound