Home राजकीय विधानसभेत अर्थसंकल्पाच्या सादरीकरणास प्रारंभ

विधानसभेत अर्थसंकल्पाच्या सादरीकरणास प्रारंभ

0
30

मुंबई प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास प्रारंभ केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार हे विधानसभेत सादर करत आहेत. यात नेमक्या काय तरतुदी असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound