Home राष्ट्रीय जैशच्या कमांडरला जवानांनी घेरले

जैशच्या कमांडरला जवानांनी घेरले

0
38


श्रीनगर वृत्तसंस्था । पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड जैशचा कमांडर कामरान याला जवानांनी घेरले असून चकमक सुरू आहे.

जम्मू-काश्मिरातील पिंगलीना येथे आज पहाटेपासून भारतीय जवान आणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. यात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर भारतीय जवानांनी जैशचा कमांडर कामरान आणि त्याच्या दोन साथीदारांना घेरले असून जोरदार चकमक सुरू आहे.या घरात गाजी रशीद हा कुख्यात दहशतवादी असण्याचीही शक्यता आहे. या तिन्ही जणांचा लवकरच खात्मा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound