Home Cities जळगाव …आणि शिवसेनेच्या मंगला बारी यांनी केले मुंडण !

…आणि शिवसेनेच्या मंगला बारी यांनी केले मुंडण !

0
100

जळगाव प्रतिनिधी । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांनी मुंडण केले.

शिवसेना महिला आघाडीतर्फे आज पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. महापालिकेसमोर आघाडीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पाकच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी मंगला बारी यांनी मुंडण करून अनोखा निषेध व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound