
यावल प्रतिनिधी । शहरातील आयेशा नगरातील रहिवासी मुशीर गफुर पटेल यांचे वयाच्या ४२व्या वर्षी (दि.१४) दिर्घ आजाराने निधन झाले आहे.
मुशीर पटेल यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. ते पत्रकार अय्युब पटेल यांचे लहान बंधु होते.
Protected Content