Home Cities एरंडोल एरंडोल न.प. विषय समित्यांची बिनविरोध निवड

एरंडोल न.प. विषय समित्यांची बिनविरोध निवड


 

एरंडोल, प्रतिनिधी | येथील नगर परिषद सदस्यांची विशेष सभा आज (दि.१) बुधवार रोजी पीठासीन अधिकारी तथा तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आली. यावेळी पुढीलप्रमाणे विषय समित्यांची निवड करण्यात आली.

 

यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष नितीन चौधरी, मुख्याधिकारी किरण देशमुख, कार्यालयीन अधीक्षक संजय धमाल यांच्यासह २३ पैकी २१ नगरसेवक उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम समिती :-  सुरेश पाटील, मोमीन अब्दुल शकुर, अॅड. नितीन महाजन, जयश्री पाटील व आरती महाजन.

आरोग्य समिती :-  मनोज पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, कुणाल महाजन व नितीन चौधरी.

पाणीपुरवठा व मलनिस्सारण समिती :-  अभिजीत पाटील, असलम पिंजारी, जहिरोद्दीन शेख कासम व छाया दाभाडे.

नियोजन व विकास समिती :-  सरला पाटील, वर्षा शिंदे, योगेश देवरे व कुणाल महाजन.

महिला व बाल कल्याण समिती :-  सुरेखा चौधरी, बानो बी बागवान, छाया दाभाडे व जयश्री पाटील.


Protected Content

Play sound