Home Cities जळगाव प्रा.मो.स. भावे यांचे निधन

प्रा.मो.स. भावे यांचे निधन

0
170


bhave sir

जळगाव, प्रतिनिधी | येथील मू.जे. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक मो.स. भावे यांचे आज (दि.३०) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९१ वर्षे होते.

 

शहरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ.शेखर भावे यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ९.०० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्‍चात मुलगा डॉ. शेखर भावे व मुली योगिनी बाकरे आणि डॉ. शिरीष ठुसे असा परिवार आहे.


Protected Content

Play sound