रेल्वे ट्रॅकवर पाय घसरून पडल्याने तरुण जखमी

जळगाव प्रतिनिधी । पायी चालत असताना रेल्वे ट्रॅकवर पाय घसरल्याने खाली पडून तरूण जखमी झाला.

काही प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत जखमीला शनिवारी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मनोज धांदू धामणे (45) रा. बालवीरनगर भुसावळ असे जखमीचे नाव आहे. दरम्यान नातेवाईकांनी आज जिल्हा रूग्णालयात धाव घेत जखमीच्या प्रकृतीबददल माहिती जाणून घेतली. रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Protected Content