Home Cities जळगाव अभिषेक पाटील यांचा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर

अभिषेक पाटील यांचा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर


jalgaon news 1

जळगाव, प्रतिनिधी | येथील शहर विधानसभा मतदार संघातील महा आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी प्रचारात प्रथम पासूनच शहराच्या विविध भागात नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी-गाठी घेवून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या भेटींना सगळीकडे मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे.

 

प्रत्येक भागात ते गेल्यावर लोक त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचून त्या सोडवण्याची मागणी करीत आहेत. त्यांच्या प्रचार फेरीत सगळीकडे मोठ्या संख्येने नागरिक आणि महा आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत सहभागी होत आहेत.


Protected Content

Play sound