Home Cities भुसावळ आ. सावकारे यांच्या प्रचारासाठी एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा

आ. सावकारे यांच्या प्रचारासाठी एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा

0
27


khadse e1550572684596

भुसावळ, प्रतिनिधी | भुसावळ विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासप व शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारानिमित्त जाहीर सभा बुधवार १६ ऑक्टोबर रोजी भुसावळ आयोजित करण्यात आली आहे.

महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जाहीर सभेचे आयोजन नेहरू मैदान येथे बुधवार १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. तरी सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप व शिवसंग्राम महायुतिचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ता यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ. प्रा. सुनिल नेवे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound