Home Agri Trends रूईखेडा येथील चंद्रशेखर बढे यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार

रूईखेडा येथील चंद्रशेखर बढे यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार

0
46

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत २०१५-१६ या वर्षाचे कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील शेतकरी चंद्रशेखर रामभाऊ बढे यांना उद्यान पंडीत पुरस्कार घोषित झाला आहे.

शेती व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती व संस्था यांना शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध विभागातून पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०१५-१६च्या पुरस्कारात जळगाव जिल्ह्यातील रुईखेडा येथील प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर बढे यांनी कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहेे. नावीन्यपूर्ण प्रयोगातून ते आधुनिक शेती करीत आहेत. त्यांना उद्यान पंडित हा पुरस्कार घोषीत झाला असून याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound