Home Cities पाचोरा पाचोरा तालुक्यात महाआघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांचा ग्रामस्थांशी संवाद

पाचोरा तालुक्यात महाआघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांचा ग्रामस्थांशी संवाद

0
36

dilip wagh pachora

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रि.पा.ई(क), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार, माजी आ.दिलीप वाघ हे आज गावा-गावात जाऊन प्रत्यक्ष मतदारांशी भेटून संवाद साधला आहे.

यावेळी गावा-गावातील जनतेने आ.वाघ यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. बांबरुड महादेव प्रचार रॅली प्रसंगी माजी आ.वाघ यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य डॉ.पितांबर पाटील, सुदाम वाघ, सचिन पाटील, उज्वल पाटील, अरुण पाटील, बबन पाटील, कैलास पाटील, नगराज पाटील, भालचंद्र पाटील, सुभाष बागुल, सुधाकर पाटील, नंदकिशोर पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब पाटील, शुभम पाटील, लोकेश पाटील, धीरज पाटील, भुपेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, मनोज पाटील, विजय पाटील, सुरेश परदेशी, बाबाजी पाटील, श्याम परदेशी, रमेश पाटील, तुकाराम पाटील, आबा पाटील, हिरामण चौधरी, पी.एल.पाटील, मालजी ब्राहमणे, भिकन पाटील, मोहन पाटील, भास्कर ब्राह्मणे, डी.एस.आप्पा व असंख्य गावकरी उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound