भडगावात राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वाघ यांची प्रचारार्थ रॅली

pachora rashtrawadi news

भडगाव प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवारी दिलीप वाघ यांचा आज भडगाव शहरातून प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. प्रचार करतांना ठिकठिकाणी महिलांनी स्वागत करत औक्षण केले.

भडगावातील ग्रिन पार्क व ईतर काँलनी भागात प्रचार करण्यात आला. यावेळी शहराचा विकास करण्यास कटीबध्द असल्याचा विश्वास यावेळी माजी आ.दिलीप वाघ यांनी दिला. प्रचार रॅलीचे नेतृत्व दत्ता पवार, शशी चंदीले, माजी नगराध्यक्ष शाम भोसले यांच्यासह असख्यं कार्यकर्ते व नागरीकांची मोठ्या संख्येने सहभागत नोंदविला.

Protected Content