Home Cities जळगाव सीए परिक्षेत सलोनी अग्रवालचे यश

सीए परिक्षेत सलोनी अग्रवालचे यश

0
44

saloni

 

जळगाव प्रतिनिधी । येथील सलोनी अग्रवाल हिने नुकतीच चार्टर्ड अकाऊंट परिक्षा पास केली.

सलोनी अग्रवाल हिने यश संपादन केल्याबद्दल नितीन लढ्ढा, अकोला जनता कमर्शियल बँक लाहोटी अंड कंपनी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मित्र मंडळ व कुटुंबातील सदस्यांनी तिचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. आणि तिला पुढील भाविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


Protected Content

Play sound