Home राजकीय काँग्रेसतर्फे संवाद प्रशिक्षण शिबिर उत्साहात

काँग्रेसतर्फे संवाद प्रशिक्षण शिबिर उत्साहात

0
37

जळगाव प्रतिनिधी । काँग्रेस पक्षातर्फे संवाद प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात उत्तर महाराष्ट्राचे सहप्रभारी आमदार चेल्ला वामशी चांद रेड्डी यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित संवाद प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन आमदार चेल्ला वामशी चांद रेड्डी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी प्रभारी डॉ. हेमलता पाटील, आमदर रामहरी रूपनवार, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सचिव माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश महिला आघाडीच्या अ‍ॅड. ललिता पाटील, प्रदेश चिटणीस डी.जी.पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जि.प.सभापती दिलीप पाटील, डॉ. अर्जून भंगाळे, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, अल्पसंख्याक आघाडीचे मुनावर खान, योगेंद्रसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, अ‍ॅड. सलीम पटेल, एनएनयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, ज्योत्स्ना विसपुते, अजबराव पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound