Home Cities जळगाव सुरेश डिगंबर सोनवणे यांचे निधन

सुरेश डिगंबर सोनवणे यांचे निधन

0
29

जळगाव : मुळचे सुजदे येथील सध्या जळगाव निवासी स्टेट बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक सुरेश डिगंबर सोनवणे यांचे वयाच्या 63 व्या वर्षी अल्पश्या आजाराने निधन झाले.
सुरेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, आई, एक बहिण, चार भाऊ, तीन मुली, नातवंडे असा मोठा परीवार आहे. सुरेश सोनवणे हे जळगाव एचडीएफसी बँकेतील प्रबंधक रुपेश नाईक यांचे सासरे तर नागपूर येथील पंजाब नॅशनल बँकेतील प्रबंधक सुनिल सोनवणे यांचे बंधु होत. सोनवणे यांची अंत्ययात्रा दिनांक 26 रोजी सकाळी 9.0 वाजता त्यांच्या रायसोनी नगर येथील राह्त्या घरुन निघून मेहरुण स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound