Home Cities पाचोर्‍यात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

पाचोर्‍यात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0
63

पाचोरा प्रतिनिधी । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शहरासह मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार आर.ओ. तात्या पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेल्या माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. शिवसेनाप्रमुखांनी दाखविलेल्या विचारांवर चालून भगवा झेंडा आगामी काळातही डौलाने फडणकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound