Home Cities जळगाव मोहन टाकी ते जुना खेडी नाल्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था; महापौरांना निवेदन

मोहन टाकी ते जुना खेडी नाल्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था; महापौरांना निवेदन

0
109

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील मोहन टाकीपासून ते जुना खेडी नाल्यापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापौर दिपमाला काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


Protected Content

Play sound