Home क्रीडा भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धा

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धा

0
16


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील नेवे-वाणी समाज मंडळाच्या वतीने रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यावल रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सकाळी ६ वाजेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, दिवसभर क्रिकेटप्रेमींना रोमांचक सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.


Protected Content

Play sound