Home Cities जळगाव नागरी विकासाला गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांना निर्देश

नागरी विकासाला गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांना निर्देश

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील नागरी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस नगरपालिका प्रशासन शाखेचे सहायक आयुक्त आणि जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound