Home Cities जळगाव कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

0
101

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील युवक, युवती आणि महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सोमवारी भेट देऊन प्रशिक्षण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत स्वावलंबनासाठी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.


Protected Content

Play sound