Home Cities जळगाव मोबाईलवर ‘असे’ डाउनलोड करा आयुष्मान कार्ड !

मोबाईलवर ‘असे’ डाउनलोड करा आयुष्मान कार्ड !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana योजनेमुळे देशभरातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. मात्र अनेकदा आयुष्मान कार्ड नसल्यामुळे रुग्णालयात दाखल होताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता ही प्रक्रिया अधिक सोपी झाली असून नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर अवघ्या दोन मिनिटांत आयुष्मान कार्ड डाउनलोड करता येणार आहे.


Protected Content

Play sound