Home Cities जळगाव देशभरातील औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी संप !

देशभरातील औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी संप !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशभरातील औषध विक्रेत्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २० मे २०२६ रोजी भारत बंदचे आवाहन केले असून, त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रीवरही होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या या आंदोलनामुळे अनेक ठोक व किरकोळ औषध दुकाने बंद राहू शकतात.


Protected Content

Play sound