Home क्राईम यावलमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

यावलमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील विस्तारित वसाहतीतील आयशा नगर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 


Previous articleभीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार !
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound