Home राजकीय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण !

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण !


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound