Home राजकीय केरळच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये सस्पेंस; तीन नावांची जोरदार चर्चा

केरळच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये सस्पेंस; तीन नावांची जोरदार चर्चा

0
101


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस उलटले तरी केरळमध्ये काँग्रेसला अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी एकमताचा चेहरा ठरवता आलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपने काही दिवसांतच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला, आसाम आणि पुद्दुचेरीतही नेतृत्व जवळपास निश्चित झाले आहे. मात्र केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF ला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून पक्षात तीव्र अंतर्गत संघर्ष सुरू आहे.


Protected Content

Play sound