Home प्रशासन जिल्हा परिषद रावेर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे ‘अप-डाऊन’; नागरिकांमध्ये नाराजी

रावेर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे ‘अप-डाऊन’; नागरिकांमध्ये नाराजी


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील काही अधिकारी बाहेरगावाहून दररोज अप-डाऊन करत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे येत आहे. संबंधित अधिकारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 


Protected Content

Play sound