भारतीय संस्कृतीत व्यास पौर्णिमेचे महत्व अनन्य साधारण – ह.भ.प. दादा महाराज जोशी (व्हिडीओ)

dada maraj josho
dada maraj josho


dada maraj josho

जळगाव प्रतिनिधी । भारतीय संस्कृतीत व्यास पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्व आहे. व्यास पौर्णीमा, आषाढी पौर्णिमा आणि गुरूपौर्णिमा या तिघांचे महत्व काय आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी नेमके कुठली पुजा करतात ? गुरू आणि शिष्याबाबत काय आख्यायिका आहे. याबाबत संपुर्ण विस्तृत माहिती देणारी प.पू. ह.भ.प. दादा महाराज जोशी यांची ही मुलाखत ..

 

याचे संपुर्ण विस्तृत माहिती ह.भ.प. दादा महाराज जोशी यांनी दिलेली मुलाखत ..