ADVERTORIAL, जळगाव, व्यापार

स्टेशनरीचे सर्वसमावेशक दालन ‘स्टेशनरी स्टोअर्स’ (व्हिडीओ)

शेअर करा !

f094ad97 725f 49b1 a570 839f4bf8bbb3

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील गजबजलेल्या मू.जे. महाविद्यालय परिसरात नुकतेच स्टेशनरी साठीचे एक सर्वसमावेशक दालन सुरु झाले आहे. ‘स्टेशनरी स्टोअर्स’ नावाने सुरु झालेले हे मॉल अल्पावधीतच लोकप्रिय ठरणार यात शंकाच नाही.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

 

‘गोल्ड जिम’च्या खाली स्थित असलेल्या सुमारे १२०० चौरस फुटांच्या संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या या स्टोअरमध्ये सर्व प्रकारची शालेय आणि कार्यालयीन स्टेशनरी मुबलक व्हरायटीत उपलब्ध आहे. याशिवाय शाळा व महाविद्यालयासाठी लागणाऱ्या बॅग्ज, कॉम्प्यूटर स्टेशनरी आणि मोबाईल अक्सेसरीज, घरगुती वापराच्या आणि सजावटीच्या वस्तू, गिफ्ट आर्टिकल्स, पूजा सामुग्री, याचे अनेक प्रकार येथे अतिशय स्वस्तात म्हणजे १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत सवलतीच्या दरात येथे उपलब्ध आहेत. प्रत्येक वस्तू विविध रंगात आणि भरपूर व्हरायटीत उपलब्ध असल्याने या स्टोअरला पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.