Home Cities भुसावळ साकेगाव येथे भाजपचे सदस्य नोंदणी अभियान

साकेगाव येथे भाजपचे सदस्य नोंदणी अभियान

0
42
bjp nondni sakegaon

bjp nondni sakegaon

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव येथे भारतीय जनता पक्षातर्फे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.

साकेगाव येथे भुसावळ ग्रामीण सदस्य नोंदणी अभियानाचे उदघाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भुसावळ तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे, साकेगाव सरपंच अनिल पाटील, तालुका राजेंद्र साहेबराव चौधरी, सुनील महाजन, माजी सभापती मुरलीधर(गोलू) पाटील, आनंद ठाकरे, सुभाष कोळी, सुरेश पाटील,संजय पाटील माणिक कोळी,दिलीप वाघोदे, संतोष भोळे,गजू पाटील, महेश सोनवणे, प्रकाश ठाकूर आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound