मोठी बातमी : आज होणार विधानसभा निवडणुकीची घोषणा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार असून यामुळे आजपासून आचारसंहिता लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी विधानसभा निवडणूक केव्हा घोषीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होत्ो. या पार्श्वभूमिवर आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे. यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सध्या तरी तारखांबाबत माहिती समोर आली नसली तरी साधारणपणे 15 त्ो 20 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान होईल असे संकेत मिळाले आहेत.

Protected Content