धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळून नेल्याची घटना शुक्रवारी 26 जुलै रोजी पहाटे 4 वाजता जाणार आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला
या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव झाला आहे. शुक्रवारी 26 जुलै रोजी पहाटे 4 वाजता अज्ञात व्यक्तीने पीडित मुलीला काहीतरी आमिष दाखवत पोस्ट लावून पळून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली, त्यानुसार शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आहे सुनील लोहार हे करीत आहे.