Home Cities चाळीसगाव व्हाट्सअप ग्रुपमार्फत वृक्षारोपण संवर्धन

व्हाट्सअप ग्रुपमार्फत वृक्षारोपण संवर्धन

0
117
treeee
treeee

treeee

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील काही नागरिकांनी रहा अपडेट व्हाट्सअप बातमी ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमार्फत वृक्षारोपण संवर्धन मोहिम अंतर्गत आज 3 रे झाड तसेच साईकृष्णा हॉस्पिटलच्या डॉ. चंदा राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्ताने लावण्यात आले आहे.

या वृक्षारोपण संवर्धना वेळी, डॉ. सुनील राजपूत, डॉ. चंदाताई राजपूत, लक्ष्मण शिरसाठ, वर्धमान धाडीवाल, अजय जोशी, खुशाल पाटील, शरद पाटील, पप्पू राजपूत, मालपुरे, दिपक पाटील, आप्पा गवळी, शुभम चव्हाण, प्रवीण जाधव, श्रीकांत राजपूत, मुराद पटेल आधी उपस्थित होते.


Protected Content

Play sound