Home राजकीय ठाकरे गटाचे १४ आमदारही पात्र

ठाकरे गटाचे १४ आमदारही पात्र


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आज (बुधवार) मोठा निर्णय दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र केलं नाही. मात्र शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे.

राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचा व्हिप वैध ठरवला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला पण १४ आमदार राहीले आहेत.


Protected Content

Play sound