Home क्रीडा राष्ट्रीय स्तरीय आयटी स्पर्धेत गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथम

राष्ट्रीय स्तरीय आयटी स्पर्धेत गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथम

0
45

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलीत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयाच्या विशाल इंगळे आणि अविनाश जाधव या विद्यार्थ्यानी जीएच रायसोनी महाविद्यालयातर्फे आयोजित पिनॅकल-2023 या राष्ट्रीय स्तरीय आयटी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

सदर स्पर्धेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वर आधारित प्रश्न विचारले होते. यावेळी विजेत्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी देण्यात आली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक व अभिनंदन केले.


Protected Content

Play sound