Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात शिवसेनेतर्फे साड्यांचे वाटप

मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात शिवसेनेतर्फे साड्यांचे वाटप


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयातील महिला आणि परिचारीकांना शिवसेना कार्यकर्त्यांनी साड्यांचे वाटप करून आगळावेगळा वाढदिवस साजरा केला आहे.

शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष अजय जैन यांच्या नेतृत्वा  उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या सर्व महिलांसह परिचारीकांना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. व त्यांच्या समवेत उपस्थित सर्व शिवसैनिकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी जेष्ठ शिवसैनिक मनोहर  खैरनार, शिवसेना तालुका प्रमुख अजय जैन, विधानसभा क्षेत्र प्रमुख युवराज कापसे, निलेश  पाटील, सागर बोदडे, अक्षय पालवे,भैय्या पाटील, भूषण महिरे, युवासेना शहर प्रमुख अरविंद बोदडे , उपशहर प्रमुख मंगेश बडोले, रोहित सुरवाडे, मयूर इंगळे, तुषार मोहिते, करण वाघ यांच्यासह रुग्णालयातील डॉ. योगेश राणे, डॉ.निलेश पाटील, छाया पाटील,श्रीमती प्रतिभा कोळी, कविता डोंगरे, संध्या बारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound