Home Cities जळगाव गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम

गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम

0
49

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमेनिमित्त जळगावातील मेहरूण परिसरात असलेल्या साई मंदिरात सोमवारी महाआरती करण्यात आली. तसेच यावेळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले.

 

दरम्यान परिसरातील साई भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्याचबरोबर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजक साईभक्त तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले. यावेळी परिसरातील मान्यवर उपस्थित होते


Protected Content

Play sound