वर्डी गावात नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ

09fc99b6 24d1 41e9 b682 8ccdf7f190c3
09fc99b6 24d1 41e9 b682 8ccdf7f190c3


09fc99b6 24d1 41e9 b682 8ccdf7f190c3
 

चोपडा (प्रतिनिधी) येथील पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, भारतीय जैन संघटना आणि वर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने वर्डी गावाजवळ नालाखोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी भारतीय जैन संघटनेचे विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन, तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडीया, ट्रस्टचे उपाध्यक्ष बंडू नाना देसाई, यावेळी गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, राजकीय पदाधिकारी, डॉक्टर, मेडिकल असोसिएशन, व्यापारी हजर होते.

 

नाला खोलीकरणास आर्थिक मदत करणारे

नाला खोलीकरणास अनेकांनी मदत केली आहे. त्यात प्रामुख्याने सुभाष अग्रवाल, राजेन्द्र अग्रवाल, डॉ कांतीलाल पाटील,पद्माकर नाथ, डॉ वाय.एस. वाणी, मुरलीधर अग्रवाल, नंदलाल पाटील, काशीनाथ पाटील, सुरेश माधवराव नायदे, रघुनाथ पाटील, किरण सुकदेव पाटील, शाम नायदे, पी.के.नायदे, डॉ दिनेश पाटील, अशोक प्रल्हाद पाटील, गोपाल पांडुरंग पाटील, आधार अभीमन पाटील, मनोज तेले, नामदेव दगडु धनगर, मंगल भगवान पाटील, जि.के.पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान, ज्यांना कुणालाही मदत करायची असल्यास गावातील नागरीकांनी डॉ.कांतीलाल पाटील, राजेन्द्र देशमुख, लहुश नायदे, पद्माकर नाथ, काशीनाथ पाटील यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here