Home Cities एरंडोल कासोदा पोलीस स्थानकातर्फे इफ्तार पार्टी

कासोदा पोलीस स्थानकातर्फे इफ्तार पार्टी

2b531fe9 64db 428a b884 05d8e75314e2
2b531fe9 64db 428a b884 05d8e75314e2

2b531fe9 64db 428a b884 05d8e75314e2

कासोदा ता.एरंडोल (वार्ताहर) येथील पोलिस स्थानकातर्फे नुकतेच इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कासोद्यातील सर्व पक्षीय प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार बांधव , सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यात सदैव हिंदु मुस्लिम एकता ,जातीय सलोखा टिकून राहावा, या साठी कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी स.पो.नि. सुनिल पवार, पीएसआय नरेश ठाकरे, पो.कॉ. जितेश पाटील, पो.ना. शरद राजपुत, पो.कॉ.इम्रान पठाण, नितीन पाटील, पो.हे..कॉ सहदेव घुले, पो.कॉ. समाधान भागवत, पो.कॉ नितीन मनोरे, पो.कॉ. दिपक आहिरे व आदी मान्यवर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound