Home Cities चोपडा सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने वाढदिवसनिमित्त अभ्यासिकेस दिले ग्रंथ भेट

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने वाढदिवसनिमित्त अभ्यासिकेस दिले ग्रंथ भेट

8f16f6f4 812c 4749 8468 ab59b6193724
8f16f6f4 812c 4749 8468 ab59b6193724

8f16f6f4 812c 4749 8468 ab59b6193724

धानोरा (प्रतिनिधी)येथे लोकसहभागातुन सुरु करण्यात आलेल्या डॉ.बी.आर. आंबेडकर मोफत अभ्यासिकेला येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ मृ-हा पांडव यांनी आपल्या वाढदिवसनिमित्त ‘बुद्ध ॲंड हिज धम्म’, ‘शेतक-यांचा आसुड’, ‘गुलामगीरी’ आदी मुल्यवान ग्रंथ भेट दिले आहेत.

 

यावेळी त्यांचा संपूर्ण परीवार उपस्थित होता. यावेळी अभ्यासिकेचे मुळ संचालक प्रशांत सोनवणे, उच्चशिक्षीत पंकज पांडव, संदिप पवार, संदिप महाजन, सुनिल कोळी, विलास सोनवणे, अजय निंबाळकर, अविनाश सोनवणे, हितेश महाजन व यशवंत साळुंखे आदी उपस्थित होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound