भगवान पाटील यांचे निधन

cd477902 5c43 4ec4 bc9c 0d246a7bc0ac

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी येथील रहिवासी भगवान रामचंद्र पाटील (वय ५१) यांचे मंगळवारी (दि.२८) हृदयविकारामुळे निधन झाले.

 

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले व सुन असा परिवार आहे. ते विष्णू भगवान पाटील त्यांचे वडील होते.

Add Comment

Protected Content